*"हिंद की चादर" श्री गुरु तेग बहादूर यांच्या शहिदी समागम कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समर्पण भावनेने काम करावे* *-जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे* *"हिंद की चादर" श्री गुरू तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम कार्यक्रमाचे खारघर येथे होणार आयोजन* "हिंद- की-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम खारघर येथे दि.21 डिसेंबर 2025 आयोजित केला जाणार आहे. श्री गुरु तेग बह