शासकीय धान खरेदी केंद्रावरहमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या बीम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. शासनाने नोंदणीला दुसऱ्यांदा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, सात दिवस शिल्लक असताना आतापर्यंत १ लाख २१ हजार २९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. शेतकऱ्यांना हमीभाव आणिशासनाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या बोनसचा लाभ घेण्यासाठी बीम पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय