पैठण: पैठण शहरात ढगफुटी सदृश पाणी जायकवाडीत घराघरात शिरले पाणी
पैठण शहरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत येऊन ढगफुटी सदृश झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे पैठण शहरातील शशी विहार सराफ नगर पन्नालाल नगर कमानी जवळील व्यापारी कॉम्प्लेक्स बाजार समिती व बस स्टँड जवळील दुकानात व जायकवाडी परिसरात पाणी शिरले त्यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांचे जीवनावश्यक वस्तू किराणा सामानाची प्रचंड नुकसान होऊन आर्थिक नुकसान झाले आहे सर्वत्र गल्लो गल्ली पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने रात्रभर जागे राहण्याची