कुडाळ: कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाच ढोल ताशांच्या गजरात झाले आगमन:२७ ऑगस्ट ला आम. निलेश राणेंच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठापना
Kudal, Sindhudurg | Aug 25, 2025
कुडाळ येथे विराजमान होणाऱ्या सिंधुदुर्ग राजाचे आगमन आज सोमवारी २५ ऑगस्ट रोजी ढोल ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर...