चिखली: नागपूरच्या रक्तरंजित शेती वादातील आरोपींना पोलिसांनी केली अटक. बघा प्रत्यक्ष व्हिडिओ
मेहकर येथून जवळ असलेल्या नागापूर गावातील अंजनी बु. शेतशिवारात १० नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण हाणामारीत एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी आणि सहा जण जखमी झाले होते. या घटनेनंतर डोणगाव पोलिसांनी त्वरीत कारवाई करत या हाणामारीतील नऊ आरोपींना अटक केली आहे.फिर्यादी विकार खा जाबीर खा पठाण (वय १८, रा. मंगरुळ नवघरे, ता. चिखली) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंजनी बु. शिवारातील शेतीच्या वादावरून त्यांचे आणि काही नातेवाईकांचे आरोपींशी वाद झाले.यावरून रक्तरंजित इतिहास घडला मन प्राश