आर्वी: आर्वी शिरपूर कॅनल रोडने दुचाकीने गावठी मोह दारूची वाहतूक .. आर्वी पोलिसांनी दुचाकी व गावठी मोह दारूसह 94200 माल जप्त.
Arvi, Wardha | Sep 29, 2025 मिळालेल्या गोपनीय माहिती वरून पोलिसांनी आर्वी ते शिरपूर रोडवरील कॅनल जवळ आज पाच वाजता नाकेबंदी केली स्पेंडर मोटरसायकल क्रमांक एम एच 32 एयू 62 43 येताना दिसली असता त्याची तपासणी केली त्यामध्ये गावठी मोहा दारू आढळून आली पोलिसांनी या संदर्भात दोघांना ताब्यात घेतले आणि एकूण जुमला किंमत 94,200 रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला ही कार्यवाही डिवायएसपी श्री ढोले साहेब ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या निदर्शनात पोलीस हवालदार दिगंबर रुईकर ऋषिकेश घंगारे निलेश करडे सुरजसिंग बावरी सागर पाचोडे यांनी