बार्शी: जवळगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला; ओढा- नाल्यालगत कोणीही जाऊ नये : कार्यकारी अभियंता सचिन पवार
Barshi, Solapur | Aug 20, 2025
बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०० टक्के भरलेला आहे. हा तलाव द्वारविरहित आहे....