शिरपूर: शहर बसस्थानकात वृद्ध महिलेची बांगडी लंपास करणारा चोरटा मुद्देमालासह जेरबंद, न्यायालयाने दिली 5 दिवसाची पोलीस कोठडी
Shirpur, Dhule | Aug 22, 2025
शहरातील बस स्थानकावर 21 ऑगस्ट रोजी 61 वर्षीय महिलेच्या हातातील 25 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी लंपास करणाऱ्या संशयीतास...