चंद्रपूर: चंद्रपूर येथील माता महाकालीच्या दर्शनाला जात असताना भक्त युवक गाडीवर वरून पडून गंभीर जखमी
बल्लारपूर ते चंद्रपूर मार्गावर रस्त्याच्या खड्ड्यांमुळे व रस्त्याच्या झालेल्या दूर व्यवस्थेमुळे काल रात्रीच्या सुमारास बल्लारपूर येथून चंद्रपूर कडे माता महाकाली च्या दर्शनासाठी जात असलेले युवक गाडीवरून पडून गंभीर जखमी झाल्याची सदर घटना घडली आहे