सार्वजनिक वाचनालय नाशिकचा ग्रंथालय महोत्सव 2025 चा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी सावानाचे पदाधिकारी , मान्यवर , साहित्यिक , लेखक उपस्थित होते.
पेठ: सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय महोत्सवास मान्यवरांच्या उपस्थितीत झाला शुभारंभ - Peint News