कळमनूरी: भाटेगाव शिवारात रस्ता ओलांडताना कारची दुचाकीला धडक,एक जण जखमी,आखाडा बाळापूर पोलिसात कार चालकावर गुन्हा दाखल
Kalamnuri, Hingoli | Sep 9, 2025
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील बालाजी थोरात हे आपल्या दुचाकीवरून हिंगोली नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर भाटेगाव...