पोलीस असल्याचे सांगून इसमाला लुटले स्टेशन अंतर्गत बस स्टॅन्ड वरील घटना असून यासंदर्भात तोतया पोलिसा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संदर्भात दशरथ जुगलजी फुरसुंगी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात दोन अनोळखी हे आरोपी आहे नमूद घटना वेळेवर ठिकाणी यातील फिर्यादी हे बेलवडा बस स्टॉप वर बसले असता यातील नंबर दोन अनोळखी इसमे यांनी फिरलेला आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून ती नदीच्या हातातील सोन्याची अंगठी म्हणून त्यांच्या बदल्यात दुसरी नकली अंगठी दि