धरणगाव: धरणगाव-चोपडा रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी होणार; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची पाळधी येथील निवासस्थानी माहिती
Dharangaon, Jalgaon | Aug 31, 2025
धरणगाव ते चोपडा हा अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याचे सुरू असलेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट...