नाराज राजेंद्र जंजाळ शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन थेट मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी,पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 29, 2025
शिवसेना शिंदे गटाचे नाराज राजेंद्र जंजाळे हे आज शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन थेट पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरी आले या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जागा वाटपामध्ये कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे यामुळे युती करू नका अशी मागणी जंजाळ यांनी केली.