औंढा नागनाथ: जवळा बाजार येथे भरधाव ट्रॅक्टर हेडच्या धडकेत एकाचा मृत्यू;चालकावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार ते बाराशिव मार्गावर जवळाबाजार येथील बसस्थानक परिसरात मित्रा सोबत बोलत उभे असलेले गजानन पांडुरंग सानप यांना भरधाव ट्रॅक्टर हेड चालकाने ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून जोराची धडक देऊन जखमी केले यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यूस कारणीभूत ठरल्याने अशा गजानन सानप राहणार इरिगेशन कॉलनी जवळा बाजार त्यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर हेड चालकावर औंढा नागनाथ पोलिसांना दिनांक 26 नोव्हेंबर बुधवार रात्री अकरा वाजता दरम्यान गुन्हा दाखल केला