नांदेड -स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत नांदेड जिल्ह्यात आरोग्य शिबिराचा विक्रमी प्रतिसाद
दि. 03-10-2025
1.7k views | Nanded, Maharashtra | Oct 3, 2025 नांदेड - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्हा आणि महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दि. १७ सप्टेंबर २०२५ ते ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत 'स्वस्थ नारी परिवार अभियान यशस्वीरित्या राबवण्यात आले . आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.