यवतमाळ: पिंपरी येथे ग्रामसभेत गोंधळ घालून उपसरपंचांच्या तोंडाला लावले ऑइल, चौघांवर पोलिसांत गुन्हा दाखल
Yavatmal, Yavatmal | Aug 26, 2025
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिंपरी येथे 25 ऑगस्ट रोजी चार जणांनी संगणमत करून ग्रामसभेत गोंधळ घालून...