गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला जंगलात नेऊन तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभळी येलोडी परिसरात एक संताप जनक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली 61 वर्षीय पती मारोती ठाकरे आणि त्याची 55 वर्षीय पत्नी सीताबाई ठाकरे हे दोघेही पती-पत्नी 22 डिसें.रोजी बोंडे गावावरून मोटरसायकलने जांभळी येथे परतत असताना चिचगड धाबेपवनी महामार्गावरील खडीघाट जंगल परिसरात मारोती ठाकरे