मावळ: मावळमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक संपन्न
Mawal, Pune | Sep 27, 2025 आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षानेही आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते ठिकठिकाणी जाऊन कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन पक्ष संघटनाचा आढावा घेत मार्गदर्शन करीत आहेत.पक्षातील प्रमुख नेते युगेंद्र पवार आज मावळ विधानसभा मतदारसंघात बैठक घेतली