काल ठाकरे बंधू युती झाली, म्हटले की पोरं पळवणारी टोळी अली आहे त्यांना भीती आली आहे की त्यांची पोर पळवणार शिरसाठ
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Dec 25, 2025
काल ठाकरे बंधू युती झाली, त्यांनी असे म्हटले की पोरं पळवणारी टोळी अली आहे, त्यांना भीती आली आहे की त्यांची पोर पळवणार आहे, संजय राऊत म्हणतात शिवसेनेचे पोरं पळवणार, एक दिवसात एकमत नसल्याचे दिसत आहे. आमच्याकडे मनसे जिल्हाध्यक्ष आमच्या पक्षात आला, त्याच्या डोळ्यावर पट्टी नव्हती, युती झाल्याने महाराष्ट्र राजकारण बदल होणार असे नाही. संजय शिरसाठ