देवणी: आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे नगरपंचायत वतीने पत्राद्वारे ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटरची मागणी
Deoni, Latur | Nov 23, 2025 देवणी तालुक्यात वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे तात्काळ वैद्यकीय उपचारांची गरज दिवसेंदिवस तीव्र होत आहे याच पार्श्वभूमीवर देवनी नगरपंचायत वतीने ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली आहे