वाशिम: शासकीय योजनांचा लाभ घ्या, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मुसळवाडी येथे आदी सेतू शिबीर प्रसंगी प्रतिपादन
Washim, Washim | Oct 1, 2025 नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दि.1 ऑक्टोबर रोजी सेवा पंधरवड्याच्या औचित्याने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आदी सेतू शिबीराचे आयोजन प्रसंगी मुसळवाडी येथे बोलतांना केले.