नाशिक: शिलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय अनुसंधान संस्थान प्रादेशिक प्रयोगशाळा उद्घाटन संपन्न
Nashik, Nashik | Sep 10, 2025
शिलापूर नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रादेशिक तपासणी...