कळमेश्वर: कळमेश्वर शहरात धनत्रयोदशी उत्सव उत्साहात साजरा
कळमेश्वर शहरात आज शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिवाळीतील आजचा पहिला दिवस त्यानिमित्ताने नागरिकांनी सोनाराच्या व भांड्यांच्या दुकानात एकच गर्दी केलेली होती. नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला.