हवेली: लोहगाव, कलवडवस्ती येथील दुषीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचा
बंड गार्डन पाणीपुरवठा कार्यालयावर मोर्चा व हल्लाबोल आंदोलन
Haveli, Pune | Aug 7, 2025
लोहगाव कलवड वस्ती या ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात...