Public App Logo
Jansamasya
National
Pmmsy
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

गोंदिया: अखेर आमदार विजय रहंगडाले यांच्या आश्वासनानंतर उद्योगपती लक्ष्मीकांत बारेवार यांचे आत्मदहन मागे

Gondiya, Gondia | Nov 8, 2025
2019 मध्ये झालेल्या वृक्षारोपण कामाचे 2 कोटी रुपये 3 वर्षाचा कालावधी लोटुनही न मिळाल्याने उद्योगपती लक्ष्मीकांत बारेवार यांनी 10 नोव्हें.रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे आत्मदहनाची परवानगी मागितली होती.यासंदर्भात आमदार रंहागडाले यांनी 4 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री यांची भेट घेत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी 2 महिन्याचा कालावधीत रखडलेले देयक काढण्यात येईल. असे आश्वासन दिले.अखेर उद्योगपती बारेवार यांनी 10 नोव्हेंबर रोजी होणारे आत्मदहन मागे घेत असल्याची माहिती दि.8 नोव्हें.रोजी दिली आहे.

MORE NEWS