अमरावती: १०-१२ तारखेपर्यंत विदर्भात मान्सून कमीजास्त प्रमाणात सक्रिय राहण्याची शक्यता,हवामान तज्ञ अनिल बंड
ईशान्य म.प्र.वर 1.5 कीमी उंचीवर चक्राकार वारे आहेत. गांगेय पश्चिम बंगालवर ५.६ की मी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत . ते दक्षिणेकडे झुकलेले आहेत.दक्षिण गुजरात ते पश्चिम बंगाल मार्गे मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे. महाराष्ट्र-कर्णाटक किनारपट्टीवर ट्रफरेषा सक्रिय आहे.काल मान्सून म.प्र.वर जोरदार बरसला. विदर्भावर थोडा कमजोर होता. येणार्या १०-१२ तारखेपर्यंत विदर्भात मान्सून कमीजास्त प्रमाणात सक्रिय राहण्याची शक्यता आहे.त्यानंतर मान्सूनची ट्रफरेषा हिमालयाच्या