भुसावळ: हातनूर गावात आंगावर पाणी उडाल्याच्या कारणावरुन ५ जणांना मारहान
भुसावळ तालुक्यातील हातनूर येथे घराच्या बांधकामावर पाणी मारत असताना पाणी आंगावर उडाल्याचा राग आल्याने पाच जणांना मारहान करण्यात आली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. २० ऑक्टोबर रोजी वरणगाव पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली आहे.