बाबुळगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पहुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहे.या उपक्रमाचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत तर्फे पहुर येथील नदीवर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
बाभूळगाव: पहूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत बांधण्यात आला वनराई बंधारा - Babulgaon News