पालघर: उच्चदाबवाहिनी देखभाल दुरुस्तीमुळे सफाळे परिसरातील विद्युत पुरवठा सकाळी 11 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत राहणार बंद
Palghar, Palghar | Jun 20, 2025
33 केव्हि उच्च दाब वाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम पालघर येथून करण्यात येणार आहे. यामुळे या उच्चदाब वाहिनीवरून वीजपुरवठा...