Public App Logo
परभणी: "स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान"१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर, महिलांचे आरोग्य पोषण बळकट करण्यासाठी व त्याद्वारे कुटुंब व समाज निरोगी व सक्षम बनवण्यास प्रत्येक महिलेचे आरोग्य तपासणीचा करण्याचा निर्णय निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल. - Parbhani News