राधानगरी: शक्तीपीठ महामार्गासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा अट्टाहास का? मा खा राजू शेट्टी यांचा सवाल
Radhanagari, Kolhapur | Jul 23, 2025
सध्या अस्तित्वात असलेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाला पर्याय म्हणून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग म्हणजे ५० हजार कोटी...