नेर: बोरावार शेतशिवारातून अज्ञात चोरट्याने लंपास केले पाईप,लाडखेड पोलिसात गुन्हा दाखल
Ner, Yavatmal | Oct 21, 2025 फिर्यादी ओमप्रकाश हरिभाऊ गनेडीवाला यांच्या तक्रारीनुसार 20 ऑक्टोबर ला सकाळच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या शेतातील साडेआठ हजार रुपये किमतीचे शेतातील 22 पाईप चोरून नेले.या प्रकरणी 20 ऑक्टोबरला दुपारी अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास लाडखेड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.