शिरपूर: शिरपूर-शहादा रस्त्यावर वरुळजवळ भीषण अपघात; २२ वर्षीय तरुण जखमी, तर २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Shirpur, Dhule | Nov 26, 2025 शिरपूर-शहादा रस्त्यावर तालुक्यातील वरुळ गावाजवळ असलेल्या एच.आर.पटेल कन्या हायस्कुलसमोर 25 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री साडे 8 वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला.या अपघातात भटाने येथील 21 वर्षीय तरुण ओम किरण पाटील याचा जागीच मृत्यू झाला तर हर्षल भटु पाटील वय 22 हा गंभीर जखमी झाला आहे.