सिन्नर: घोरवड परिसरात डोंगरावर गुरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणावर अचानक बिबट्याने हल्ला
Sinnar, Nashik | Oct 1, 2025 डोंगरावर गुरे चारण्यासाठी गेलेल्या गौरव (२२) या तरुणावर अचानक बिबट्याने हल्ला केला. या घटनेत गौरव जखमी झाला असून त्याला तातडीने सिन्नर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला घरी सोङङ्ग्यात आले आहे. गौरव हा