स्क्रब टायपस रुग्णाचा घरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट.
नांदेड
आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम
1.6k views | Nanded, Maharashtra | Sep 29, 2025 स्क्रब टायपस रुग्णाचा घरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट. नांदेड आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख मॅडम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सिंदखेड अंतर्गत पालाईगुडा (भोरड) येथे सेंटिनल सेंटर श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ यांच्या अहवालानुसार पालाईगुडा येथील रुग्ण *स्क्रब टायफस (Scrub Typhus IGM Positive)* यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात भरती असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी यवतमाळ यांनी कळविल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.देशमुख मॅडम यांनी सदरील रुग्णाच्या घरी प्रत्येक्ष भेट दिली.