साकोली: सानगडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
सानगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार दि.22 सप्टेंबरला दुपारी एक ते सायंकाळी सहा या वेळात महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्वस्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात महिलांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रूपेश बडवाईक सरपंच सविता उपरीकर,पंचायत समिती सदस्य कृष्णाजी कोयडवार सामाजिक कार्यकर्ते राकेश लिचडे डॉ. नितीन तिरपुडे डॉ. आचल कापसे अशोक ब्राह्मणकर यांनी शिबिराचे उद्घाटन केले