राळेगाव: आयशर ट्रकची ट्रकला मागाहून जोरदार धडक चालक गंभीर जखमी,राष्ट्रीय महामार्गावरील देवधरी घाटातील घटना
Ralegaon, Yavatmal | Jul 18, 2025
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर अचानक एका ट्रकला पाठीमागून आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत आयशर चालक गंभीर जखमी झाला.हा...