नागपूर शहर: कामाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करून तिला लुटणाऱ्या शिवशक्ती बारमध्ये मुक्कामी असलेल्या महाराजाला करण्यात आली अटक
Nagpur Urban, Nagpur | Aug 27, 2025
पन्नास वर्षीय पिडिता घरकाम करण्याचे काम करत असून तो महाराज असल्याचे सांगून घरकाम करण्यासाठी पाचशे रुपये देण्याचे आमिष...