Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

पाथर्डी: पाथर्डीतील नुकसानाची पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून पाहणी. केलं मदतीचं आश्वासन..

Pathardi, Ahmednagar | Sep 16, 2025
पाथर्डीत ढगफुटी सदृश पाऊस; ४९ हजार हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त.. अतिवृष्टीत ६९ हजार शेतकऱ्यांचं नुकसान, ३४ जनावरे, २५० कुक्कुट, २६ घरं उद्ध्वस्त; मदतीसाठी निधीची गरज. 'अतिक्रमणामुळेच पूरग्रस्त परिस्थिती - पालकमंत्री विखे पाटील. मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिक मदतीसाठी विनंती करणार विखे. जिल्हा प्रशासनाच्या तत्पर उपाययोजना; नागरिक सुरक्षित स्थळी हलवले

MORE NEWS