नेर: मांगलादेवी येथे पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा करण्यात आला ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार
Ner, Yavatmal | May 7, 2025 उन्हाळ्यामुळे अनेक गावात पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.परंतु मांगलादेवी येथे पाणीपुरवठा कर्मचारी रवींद्र करडे हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांच्यामुळे कोणत्याही प्रकारे गावात पाणीटंचाई भासत नाही.त्यांच्या या कार्याची दखल घेत ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.