वर्धा: नागनिर्देशनपत्र सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारणार जिल्हाधिकारी यांची माहिती
Wardha, Wardha | Nov 10, 2025 वर्धा, जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून दि. 10 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्र स्विकारण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्र सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने दि.4 नोव्हेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार दि