नेर: शहापूर येथील युवक अडाण नदीला आलेल्या पुरात गेला वाहून
Ner, Yavatmal | Sep 29, 2025 अडाण नदीच्या पुलावरून एक तरुण शेतकरी पाण्याचा प्रचंड प्रवाहात वाहून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर असे की गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. 28 सप्टेंबरला जोरदार पाऊस झाल्यानंतर अडान नदीला पूर आला होता.परंतु यावेळी नेर तालुक्यातील शहापूर या गावातील युवक याने आलेल्या पुरातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला.यावेळी तो पुराच्या प्रवाहात वाहुन गेला.हे दृश्य मोबाईल मध्ये कैद झाले आहे. या दृश्याने अंगावरील थरकाप उडाला आहे.अजय विष्णू पवार असे पुरात....