महाड: नद्यांचे गाळ काढून दहा वर्षात महाड शहरात पुराचे पाणी येणार नाही असे नियोजन करणार
रोहयो मंत्री गोगावले यांची ग्वाही
Mahad, Raigad | Jul 27, 2025
महाड शहर आणि परिसरातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नद्यांमधील गाळ काढण्यात येऊन दहा वर्षांत महाड शहरात...