लांजा: विलवडे ग्रामपंचायत होळीचा मांड येथे भरधाव कारने तीन पादचारी महिलांना उडवले, दोन महिला गंभीर जखमी
Lanja, Ratnagiri | Aug 17, 2025
भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने पादचारी महिलांना पाठीमागून धडक देत उडवल्याने दोन महिला गंभीर तर एक महिला किरकोळ जखमी झाली....