नारेगाव भागात एक कोटी 75 लाखांच्या विकास कामांचं भूमिपूजन:मंत्री अतुल सावे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 3, 2025
नारेगाव भागात एक कोटी 75 लाखांच्या विकास कामांचं भूमिपूजन:मंत्री अतुल सावे छत्रपती संभाजीनगर: नारेगाव भागामध्ये विकास काम होत नाही असं ओरड होती मात्र या भागात एक कोटी 75 लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आला असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.