अंबाजोगाई: उजनी पाटी येथे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 05 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त
Ambejogai, Beed | Jul 24, 2025
स्थानिक गुन्हे शाखा, बीड पथकाने गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करणारा इसम पकडला...