सराईत गुन्हेगार नामे संदीप दिलीप राजपूत दिलीप संतोष राजपूत चंद्रपाल संतोष राजपूत मारुती कैलास मारुती बुरलेवार यांचेवर अवैधरित्या मोहा फुल दारू काढणे विक्री करणे तसेच दारू विक्रीचे अनेक गुन्हे नोंद आहे म्हणून यांना सहा महिन्याकरिता नागपूर शहर व नागपूर ग्रामीण येथून हद्दपार करण्यात आलेले आहे तसेच गुन्हेगार क्रमांक पाच कैलास मारुती भूरलेवार यांच्याकडील स्थानपद्धतीच्या आदेशान्वये दिनांक 16 डिसेंबर रोजी मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे दाखल करण्यात आले