मौदा: अडेगाव फाटक शिवारात जुगार अड्ड्यावर अरोली पोलिसांची धाड, ६ लाख २७ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
Mauda, Nagpur | Aug 27, 2025
पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या अडेगाव फाटक शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून...