रामटेक: गड मंदिर येथील प्रवेशद्वारांची हालत नाजूक; भारतीय जनसेवा मंडळाची पुरातत्व विभागाला दुरुस्तीची मागणी
Ramtek, Nagpur | May 14, 2025
पुरातन काळापासून गडमंदिर रामटेक परिसरातील राम मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यावरील प्रवेशद्वार सध्या नाजूक अवस्थेत असून...